पुणे दि १० :- पुणे व पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याचा उद्देशाने पीएमपीएल’ने आज 1809 बस संचलनात आणत ‘बस डे’ हा उपक्रम राबविला आहे.या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी पीएमपी बसने बस डे निमित्त सांगवी ते अप्पा बळवंत चौक बसने प्रवास केला. तसेच, दोन्ही शहरात प्रवाशांना बस’डे’ला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे अवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
पिंपरी, चिंचवड, प्रतिनिधी :- राजेश लांडगे