पुणे ग्रामीण दि २७ :- दौंड पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव भीमा नदीच्या पात्रातून बोटीच्या साहाय्याने वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून आलेगाव भीमा येथे , जयंत मीना व चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून अधिकारी व जवान यांनी सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ९ आरोपीना अटक करण्यात आली आहे.याप्रकणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहोय. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. आशी माहिती गोपनीय माहिती खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर कामगिरी ही, सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती सचिन बारी सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग,यांचे मार्गदर्शनाखाली
सुनिल महाडिक पोलीस निरीक्षक दौंड पो स्टे,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक,बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे,पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार तसेच,पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख, आणि पो जवान अंकुश माने भिगवण पो स्टे, पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, धनंजय गाढवे, अमोल गवळी, आसिफ शेख दौंड पो स्टे यांनी केली.सदर कामी दौड तहसील कार्यालयातील नितिन मक्तेदार-सर्कल, विजय खारतोड़े- सर्कल, अंबादास शिपकुले -कोतवाल यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1)24,00,000+1,20,000= पाच फायबर बोट त्यामध्ये अंदाजे वीस ब्रास वाळू
2)5,00,000 = एक वाळू उपसा
करण्याची बोट
………………………………..
30,20,000 /- चा मुद्देमाल मिळून
चा माल जप्त करण्यात आला आहे.साहित्य. असा सुमारे ३० लाखांचा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ९ आरोपीना अटक करण्यात आली.आहे. व पुढील तपास शिक्रापूर पो स्टे पो स्टे करीत आहे