पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक तडाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली
पुणे,दि.२१:-पुणे शहरांतील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले ...