पिंपरी चिंचवड दि ११ : आज दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे , पुणे शहरा सह पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण मधून आता , रुग्ण डिस्चाज झाल्या नंतर पोस्ट कोविड लक्षणांमध्ये अशक्त पणा डोके दुःखी, अंग दुःखी , भूक न लागणे , झोप न लागणे , दीर्घकाळ खोकला राहणे ही लक्षणे दिसून येत आहे पंधरा ते वीस दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेले रुग्णामध्ये दम लागणे , स्वशनास त्रास होणे ही लक्षणे दिसत आहे तरीही पोस्ट कोविड वर उपचार म्हणून 12 तास झोप घ्यावी , पौष्टीक आहार , आहार मध्ये गरम पधार्थ घ्यावे , हाय प्रोटीन डायट घ्यावा , फिझोथेरोपी , योगासने ,प्राणायम करावीत , व्यायामाचा फायदा मोठ्या प्रमाणात दिसत असून फुफ्फुसांची ऍक्टिव्हिटी वाढविण्यास मदत होत आहे कारडीओ ऍक्टिव्हिटी वाढते, भूक लागते , प्राणायम व योगासने मुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता उत्तम रित्या कार्य करते , फुफ्फुसांना योग्य oxygen मिळतो
लसी कारण बाबतीत गैर समज – पुणे परिसरात या भागात covid-shild व covaxxin लस उपलब्द आहेत , तरीही दोन्ही लस समान कार्य करतात लस घेतल्याने शरीरात अँटी बॉडीज तयार होऊन रोग प्रतिकारक शक्ती सामान्य शरीरा पेक्ष्या अधिक वाढते दोन्ही लस पूर्ण पणे सुरक्षित असून तुम्ही संपूर्ण कुटूबीयांनी घ्यावी असे dr. प्रीतम राजेश लांडगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे लस घेतल्या नंतर येणारा ताप ,डोके दुःखी , अंगदुखी होणे चांगलेच कारण ती लस शरीरात अँटी बॉडिस वाढवण्याचे कार्य करत असते 21 दिवसानंतर या लस घेतल्याचा फायदा दिसेल लस घेतल्या मुळे जरी कॉविड झाला तरी icu , व्हेंटिलेटर लागण्याची शक्यता फार कमी असते फुफ्फुसा मध्ये होणार संसर्ग हा रोखला जाऊ शकतो , कारण कॉविड झाल्या नंतर पांढऱ्या पेशी कॉविड विरुद्ध कार्य करायला तयार होतात आणि रुग्णाला होणार संसर्ग टाळता येऊ शकतो पोस्ट कॉविड नंतर मानसिक आधार आजार सुद्धा दिसत आहे , मानसिक संतुलन चांगले ठेवायचे असेल तर आवडत्या व्यक्ती बरोबर राहा , positive विचार , आवडत्या गप्पा मारा , आवडती गाणी ऐका , आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे या गोष्टी केल्या पाहिजे वारंवार साबणाने हात धुणे , कोणताही त्रास झाल्यास सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे म्युकरमायकोसिस खूप दिवस ICU मध्ये राहिल्या मुळे तोंड न स्वच्छ केल्याने कॉन्टेनेटिव्ही व्हेंटिलेटर बायप्यप NIV वर असणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार दिसत आहे , तरीही या वर सर्जरी हाच उपाय आहे , असे dr प्रीतम राजेश लांडगे यांनी सांगितले आहे
सामाजिक व राजकीय प्रतिनिधी:- संकेत संतोष काळे