पिंपरी चिंचवड दि १४ : -रमज़ान ईद निमित्त पै. बाबा शेख युथ फाऊँडेशन यांच्या वतीने एक हात मदतीचा आजचा दिवस खरोखर चांगला उगवला आहे अक्षय तृतियेच्या,भगवान परशुराम जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, व रमजान ईद हे आपल्या देशाचे सर्व धर्म समभावाचे प्रतिक हा संदेश देत पै.बाबा शेख यांनी पिंपरी चिंचवड करांसाठी एक हात मदतीचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे. या विषाणूमुळे किती तरी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांमध्ये भीती वाढत असताना कोरोनाची
भीषण परिस्थिती पै.बाबा शेख यांनी सामाजिक लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रत्येकालाचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहेत. अशा कठीण प्रसंगी प्रत्येकजण जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहे..बाबा शेख यांनी पिंपरी चिंचवड करांसाठी एक हात मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. मदतीसाठी पुढे सरसावले आहेत पै बाबा शेख युथ फाऊँडेशन पिंपळे गुरव, पिंपरी- चिंचवड शहर मोसीम शेख, अनिल गायकवाड , सय्यद शेख ,सलीम शेख ,हसन शेख, सचिन कोळेकर , अजय लोखंडे, अश्विन(दादा) खुडे, सोनू शिंदे, राम कांबळे , अक्षय अहिवले, लखन गायकवाड, सर्व मित्र परिवार हे नागरिकांना मदत करत आहे