पुणे दि २९ :-हिंदू विवाह कायद्याचा 90 टक्के महिला दुरोपयोग करत आहेत . 10 टक्के पुरुष देखील याचा दुरोपयोग करत आहेत . पण , फक्त महिलांसाठी बनवलेल्या या कायद्यात पुरुषांना न्याय मिळावा यासाठी कोणतीही तरतूद नाही . त्यामुळे पोटगी बंद आंदोलनाच्या वतीने या कायद्याचा निषेध करत त्याची होळी केली .आहेत. परंतु केवळ हिंदू विवाह कायद्यामुळे पुरुषांना न्याय मिळण्याची तरतूद नाही आणि केवळ स्त्रियांसाठी बनविला गेला, पुरुष साठी या कायद्यात काहिच नाहीं या अन्यायामुळे पुरुष आत्महत्या करीत आहेत, तरीही यंत्रणा सुधारण्यास तयार नाही. न्याय देवतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, परंतु न्यायालय अंध नाही किंवा सर्व समजत असूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही का? आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सर्व वेळ का म्हणतात?
असा हा अत्याचारी , दहशतवादी आणि देशद्रोही हिंदू विवाह कायदा बंद करावा आणि पुरुषांना न्याय मिळवा म्हणून हक्क अयोग स्थापन करावा आणि महिलांवर खोटा आरोप सिद्ध करणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हायला हवी. यासाठी न्याय मिळाला पाहिजे या साठी आम्ही आमरण उपोषणाला कोर्टासमोर बसणार आहे. विकास महाजन शशीकला गादिया, गणेश गुंजाल, मुकेश खनके आणि पोटगी बंद आंदोलन चळवळीचे नायक अतुल छाजेड पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या वेळी हिंदू विवाह कायद्याची होळी करण्यात आली.