पुणे दि,२८ :- पुणे पवनानगररोड, कामशेत, ता.मावळ, जि. पुणे परिसरात गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करणारा अटकेत लोणावळा पोलिस विभागाची कामगिरी दि.२१ रोजी
नवनीत काॅंवत, सहा. पोलीस अधीक्षक, तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा यांना गोपनीय बातमीदार यांच्या कडुन बातमी मिळाली की पवनानगररोड, कामशेत, ता.मावळ, जि. पुणे असे पवनाचैक, पवानगररोड लगत असणारे संतोष वाळुंज हा त्याचे राहते घरात गांजा नावाचा अंमली पदार्थाचा साठा स्वतःचे बेकायदा कब्जात बाळगुन आहेत
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेशी संपर्क साधला व त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे कामशेत पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी पो.नि. विठ्ठल दबडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.नि.पद्माकर घनवट, स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, व पोलीस कर्मचारी तसेच श्वान पथकासह मिळाले बातमी ठिकाणी छापा घातला असता सदरवेळी 1) संतोष रामचंद्र वाळुंज रा. पवना नगर रोड,कामषेत ता.मावळ जि.पुणे हा पळुन गेला असुन 2) धनाजी विठ्ठल जिटे वय-48 वर्षे, रा. ताजे, ता.मावळ, जि.पुणे सध्या रा. संतोष वाळंुज चाळ, पवनाचैक, पवनानगररोड, कामषेत, ता.मावळ, जि. पुणे हा मिळुन आला असुन त्याचे समक्ष आरोपी संतोष रामचंद्र वाळुंज याचे राहते घराची घरझडती घेता बैठकीचे खोलीचे तळघरात 578 किलो.500.ग्रॅम असा एकुण किंमत रूपये 86 लाख 77 हजार 500 रूपये चा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला, म्हणुन त्याचे विरुध्द एन.डी.पी.एस.कायदयान्वये कामषेत पेालीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कारवाई नवनीत काॅंवत सहा. पोलीस अधीक्षक,तथा उप विभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग, लोणावळा पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण विठ्ठल दबडे पोलीस निरीक्षक, कामषेत पेालीस स्टेशन पृथ्वीराज ताटे सहा. पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण विजय पाटील सहा.पोलीस उप निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.दत्तात्रय जगताप सहा.पोलीस उप निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.प्रकाष वाघमारे पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.अजय दरेकर पोलीस हवालदार कामषेत पेालीस स्टेशन महेंद्र, वाळुंजकर पोलीस हवालदार कामषेत पेालीस स्टेशन. मुकुंद आयाचित पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण . राजेंद्र, पुणेकर पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण . रउफ इनामदार पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण .गणेष महाडीक पोलीस नाईक स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.संतोश शिंदे पेालीस नाईक कामशेत पेालीस स्टेषन.संदीप शिंदे पोलीस काॅन्स्टेबल कामशेत पेालीस स्टेषन. हनुमंत माने पोलीस काॅन्स्टेबल कामशेत पेालीस स्टेशन ए.डी.कवठेकर, म.पो.ना. उप विभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय, लोणावळा. एस.एस.डोईफोडे, पो.काॅ. उप विभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय, लोणावळा. संतोश. शिंदे पो.काॅ./90 उप विभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय, लोणावळा. एस.एम.वाडेकर पो.काॅ, उप विभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय, लोणावळा. ए.व्ही.पवार चा.पो.काॅ, उप विभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय, लोणावळा. नामदेव खैरे पो.काॅ. उप विभागीय मुख्यालय, पुणे ग्रामीण. राम जगाताप स.फौजदार, श्वान पथक, मुख्यालय, पुणे ग्रामीण. दत्तात्रय मोरे पो.काॅ. श्वान पथक, मुख्यालय, पुणे ग्रामीण . दत्ता शिंदे चालक पोलीस नाईक कामशेत पोलीस स्टेशन. सचिन गायकवाड पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. समाधान नाईकनवरे चालक पोलीस काॅन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण श्वान राधा, श्वानपथक, पुणे ग्रामीण यांचे पथकाने कारवाई केलेली आहे.